

zee marathi serial twist
esakal
सध्या मराठीवरील तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणाच प्रेम यशस्वी होणार, तर कोणाचा खोटेपणा उघड पडणार चला तर मग, जाणून घेऊया तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये येणाऱ्या जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न्सबद्दल!