Premium| Policy Making: सरकारी धोरणे योग्य ठरवण्यासाठी अचूक आकडेवारी आवश्यक?

Data for Governance: देशात धोरणे ठरवण्यासाठी संख्यावास्तवाची गरज आहे. अचूक माहिती संकलित न केल्यास चुकीचे नियोजन होण्याचा धोका असतो.
data driven policy
data driven policyesakal
Updated on

डॉ. अजित कानिटकर

वेगवान गतीने धावणाऱ्या आर्थिक-सामाजिक बदलांना सामोरे जायचे असेल तर विविध विषयांचे ‘संख्यासंच’ मोठ्या प्रमाणात लागतील. असे संख्यासंच हे सार्वजनिक पद्धतीने अनेकांना उपलब्ध व्हायला हवेत. ते केवळ खासगी व गोपनीय राहिले तर त्यातून धोरणांवर होणारी चर्चा  एकांगी होण्याचा धोका असतो.

कें द्र सरकारने या महिन्यात देशभरातील नागरिकांना एका सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘देशांतर्गत पर्यटनखर्च सर्वेक्षण’ व ‘राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षण’ अशा दोन विषयांवर येत्या वर्षभर माहिती संकलित केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com