
डॉ. रवींद्र उटगीकर
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारतीय लष्कराच्या संरक्षणसज्जतेबरोबरच त्यामधील तंत्रज्ञानाचा अवलंब हा मुद्दा चर्चेत आला आहे. भविष्यातील युद्धांमध्ये हे तंत्रज्ञान कवच आणि हत्यार या दोन्ही रूपांत कसे प्रभावी ठरू शकते, याची चुणूक या मोहिमेतून आपण पाहिली. या तंत्रसज्जतेवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
बाय फेलिंग टू प्रिपेअर, यू आर प्रिपेअरिंग टू फेल.
- बेंजामिन फ्रँकलीन (अमेरिकी स्वातंत्र्यघोषणेचे मसुदाकार)