

Immortality Science History
esakal
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वाँटम कॉम्प्युटिंग यांच्यामुळे आपल्याला काही काळात अमरत्व मिळू शकेल किंवा निदान १५० वर्षांपर्यंत दीर्घायुष्य लाभू शकेल असं अनेक शास्त्रज्ञांना आणि ‘एआय’मध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांना वाटायला लागलेलं आहे. त्यामध्ये स्टेम सेल थेरपी, जीन एडिटिंग, अति जलद डायग्नोसिस आणि ड्रग डिस्कवरी अशा अनेक संशोधनांचा समावेश आहे. अमरत्वावर एआयद्वारे प्रयत्न सुरू होण्याआधी झालेल्या प्रयोगांचा हा रंजक इतिहास...