
डॉ. पराग काळकर
शक्य तितके ज्ञानसंपन्न आणि प्रगल्भ करणारी यंत्रणा म्हणून विद्यापीठे उभी राहावीत. तसे झाल्यास सर्वसमावेशक आणि ‘माणूस’ घडवणारी आधुनिक ज्ञानकेंद्रे म्हणून ती ओळखली जातील. भारतीय विद्यापीठांच्या सद्यःस्थितीवर आधारित, भविष्यातील विद्यापीठांची संकल्पना स्पष्ट करणारा लेख.