
ब्रिजेश सिंह
Brijeshbsingh@gmail.com
जशी शाळांची प्रगती झाली - काळा फळा, प्रोजेक्टर, स्मार्ट क्लासरूम, त्याचप्रमाणे आता एआय शिक्षणाचं भविष्य आहे. या नव्या साधनाचा वापर आत्ताच शिकल्यास, तुम्ही भविष्यासाठी तयार व्हाल. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी, मग तो मुंबईतला असो की अकोल्यातला, नांदेडचा असो की यवतमाळचा - सगळे जण एआयचा वापर करून शिक्षणाच्या नव्या उंचीवर पोहोचू शकतात.