डिजिटल वाटाड्या! असा झाला गूगल मॅपचा जन्म
डिजिटल वाटाड्या! असा झाला गूगल मॅपचा जन्मesakal

डिजिटल वाटाड्या! असा झाला गूगल मॅपचा जन्म

कोणाचीही मदत न घेता आपण मित्राकडे, हॉटेलकडे, परगावात ठरलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे जाण्याची सोय गूगल मॅपने उपलब्ध करून दिली आहे.
Published on
Summary

कोणाचीही मदत न घेता आपण मित्राकडे, हॉटेलकडे, परगावात ठरलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे जाण्याची सोय गूगल मॅपने उपलब्ध करून दिली आहे.

पूर्वी एखाद्याच्या घरी जायचे असेल तर चौकात किंवा दुकानदाराला पत्ता विचारावा लागत असे. काहीवेळा आपण गाडीतून परगावी जाताना रस्त्यावरची पाटी वाचून किंवा एखादे गाव आल्यानंतर स्थानिकांकडे चौकशी करून आपण संबंधितांच्या घरी किंवा कार्यालयात पोचतो. माईलस्टोन, दिशादर्शक या गोष्टी आपल्याला मार्ग दाखवत असले तरी वाटाड्याशिवाय आपला प्रवास मग तो गावातल्या गावात असो किंवा एका गावातून दुसऱ्या गावी जाण्याचा असो, तो पूर्ण होऊ शकत नाही. याच वाटाड्याने आता डिजिटल रुप धारण केले असून तो आता गूगल मॅपच्या रूपाने आपल्याला मदत करत आहे. कोणाचीही मदत न घेता आपण मित्राकडे, हॉटेलकडे, परगावात ठरलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे जाण्याची सोय गूगल मॅपने उपलब्ध करून दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com