

ashok kharat case: Superstition vs Science, Why India Must Act to Protect Women’s Dignity
E sakal
When Astrology Turns Toxic: The Hidden Cost of Blind Faith
सत्यजित हिंगे
अलीकडील कॅप्टन खरात प्रकरणाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. एका सुशिक्षित आणि जबाबदार कुटुंबात घडलेली ही घटना केवळ वैयक्तिक वाद नसून, ती आपल्या समाजातील खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, ज्योतिषावर अतिरेकी अवलंबित्व आणि स्त्रियांच्या सन्मानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मानसिकतेचे भयावह दर्शन घडवते.