Premium|Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या ज्वलंत रेषांचा वारसा; चार दशकांच्या व्यंगचित्र कारकिर्दीचा मागोवा

Balasaheb Thackeray and His Cartooning Career : नातून त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये आणि अफाट व्यंगचित्रसंपदा पुन्हा रसिकांसमोर आली आहे.
Balasaheb Thackeray and His Cartooning Career

Balasaheb Thackeray and His Cartooning Career

esakal

Updated on

राजीव जाधव - sakal.avtaran@gmail.com

आपल्या कुंचल्याने राजकीय पटलावर सडेतोड फटकारे मारणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एक अद्‍भुत व्यंगचित्रकार होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर, ‘डिंपल प्रकाशन’ आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी संकलित केलेले ‘ज्वलंत रेषा’ हे पुस्तक म्हणजे त्यांच्या अनन्यसाधारण ‘ठाकरी शैली’चा आणि कलात्मक वारशाचा एक देखणा पट आहे. हे पुस्तक नक्कीच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आणि रसिकांसाठी पर्वणी ठरेल.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्त्व! परंतु, राजकारणासोबतच ते एक अव्वल दर्जाचे व्यंगचित्रकारही होते, याची कदाचित आजच्या ‘जेन-झी’ पिढीला पुरेशी कल्पना नसेल. व्यंगचित्रकलेच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अत्यंत अतुलनीय आणि अद्वितीय असेच आहे. महाराष्ट्राने या देशाला अनेक अलौकिक रत्ने दिली, त्यात बाळासाहेबांसारखा उत्तुंग व्यंगचित्रकारही दिला, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. याची जाणीव आजच्या नव्या पिढीलाही व्हायलाच हवी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com