मुंबई : फँटसी गेमिंग हा भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेतेचा अविभाज्य भाग बनला आहे. देशातील कोट्यावधी तरूण ड्रिम 11, माय 11 सर्कल, एमपीएल यांसारख्या अॅप्सवर मोठ्या प्रमाणावर पैसे लावत आहेत. कोणता खेळाडू कधी उत्कृष्ट कामगिरी करेल, याचा अचूक अंदाज बांधणं कोणालाही शक्य नाहीच खरंतर पण तरीही 'अंदाज अपना अपना' म्हणत कोट्यावधी तरुण करोडपती होण्याच्या लालसेपायी त्यात पैसे लावत असतात आणि गमावतातसुद्धा!
वरवर जुगारासारखे दिसणारे हे खेळ न्यायालयीन चौकटीनुसार मात्र कायदेशीर आहेत.
हे खेळ तयार करताना कायद्याच्या कोणत्या पळवाटांचा आधार घेतला आहे ?
लोकांना त्याचं व्यसन लागावं म्हणून ठरवून काही मनोवैज्ञानिक युक्त्या वापरल्या जातात का?
या खेळांचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या सकाळ+ च्या विशेष लेखातून..