
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
आजही लोक गुप्तधन शोधण्यासाठी बळी देताहेत. एक सिनेमा पाहून शेकडो लोक रात्रभर धन शोधताना दिसले. अजूनही आजारी लोकांना उपचार म्हणून चटके दिले जातात. अजूनही लोक मांत्रिकाकडे जाऊन भूत उतरवत असतात... पण हे सगळं होण्याचं कारण एवढंच आहे, की आपण शांत आहोत आणि जो आधी बोलेल त्याला मूर्ख म्हणायच्या तयारीत दिसतोय.