

2030 Goals of India’s Blue Economy
E sakal
What is Blue Economy? India’s Path to Sustainable Growth Through Ocean Resources
डॉ. रवींद्र उटगीकर
सागरी साधनस्रोतांवर अवलंबलेली ‘नील अर्थव्यवस्था’ विकसित करण्याच्या प्रयत्नांना जगभर चालना दिली जात आहे. शाश्वत विकासाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी सांगड घालून ते शक्य होणार आहे. भारतासाठीही विकसित देश होण्याचे नवे दालन खुले करू शकणाऱ्या या पूरक अर्थव्यवस्थेची संकल्पना व तिचे महत्त्व यांचा हा वेध...