
अजित कानिटकर
बुद्धी गंजून जाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सतत कानावर, डोळ्यावर, मेंदूवर होणाऱ्या सुमार दर्जाच्या दृश्यचित्र व आवाजाचा कायमचा मारा! याला सर्वात जास्त बळी पडत आहेत, ते सध्याच्या पिढीतील नवयुवक व नवयुवती. मती गुंग करणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवा, असे त्यांना सांगायला हवे.