
प्रमोद पुराणिक
pramodpuranik5@gmail.com
‘बीएसई’ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (आयटी) या निर्देशांकाची सुरुवात २५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी झाली. या निर्देशांकात एकूण ५६ कंपन्या आहेत. निर्देशांकाचा पीई रेशो ३१.७६ आहे. या निर्देशांकातील एकूण सर्व कंपन्याची आकडेवारी बघण्याची आवश्यकता नसावी म्हणून काही प्रमुख कंपन्यांची आकडेवारी विचारात घेऊ.
१) इन्फोसिस, २) पर्सिस्टंट सिस्टीम्स, ३) टीसीएस, ४) टेक महिंद्रा, ५) विप्रो
या प्रमुख कंपन्या विचारात घ्याव्या लागतील.