Premium|BSE PSU Bank Index : बीएसई पीएसयू बँक निर्देशांक; ११ सरकारी बँकांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा

Public Sector Bank Stocks : बीएसई पीएसयू बँक निर्देशांकात समाविष्ट ११ सरकारी बँकांची कामगिरी, बाजारमूल्यांकन, पीई रेशो आणि स्टेट बँकेच्या वर्चस्वाचा गुंतवणूकदारांनी कसा अभ्यास करावा, याचा सविस्तर आढावा.
BSE PSU Bank Index

BSE PSU Bank Index

esakal

Updated on

प्रमोद पुराणिक - pramodpuranik५@gmail.com

मुंबई शेअर बाजाराने खासगी क्षेत्रातील बॅंकांसाठी तयार केलेल्या निर्देशांकाची माहिती मागील महिन्यात प्रसिद्ध केली होती. आता सरकारी क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक (बीएसई पीएसयू बँक इंडेक्स), त्यातील कंपन्या आणि एकूण कामगिरी याचा आढावा घेऊ.

सरकारी क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक ‘बीएसई पीएसयू बँक इंडेक्स’ १३ एप्रिल २०२६ रोजी ४९०४ अंशांवर होता. हा निर्देशांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ५५९० अंशांच्या सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहोचला होता, तर तीन मार्च २०२५ रोजी ३२४६ अंशांच्या नीचांकी पातळीवर होता. या निर्देशांकात ११ बँका आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com