

डॉ. अनिल पडोशी
खर्च वाढल्याने मागणी वाढते. परिणामी पुरवठा वाढविण्यास उत्तेजन मिळते. उद्योजक, व्यापारी, गुंतवणूकदार यांना उत्तेजन मिळून खासगी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती वाढते. त्यातून आर्थिक विकास साधला जातो. केंद्रीय अर्थसंकल्पात अपेक्षिलेले हे टप्पे कशारीतीने पार पडतात, यावर विकास अवलंबून असेल.