Premium|United Farm Workers Union : स्वातंत्र्यदेवतेच्या छायेतील गुलामगिरी...

Immigrant labor rights USA : अमेरिकेतील न्यूयॉर्क हार्बरवर अभिमानाने उभ्या असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या सावलीतच मेक्सिकन शेतमजुरांचे जनावरांपेक्षाही हीन जगणे सुरू असून, 'आयटी सर्व्हिस हब' मानल्या जाणाऱ्या देशातील या द्राक्षमळ्यांमधील शोषणाचे वास्तव विदारक आहे.
Immigrant labor rights USA

Immigrant labor rights USA

esakal

Updated on

विवेक पंडित - pvivek2308@gmail.com

युरोपमधून स्वप्नं उराशी घेऊन लाखो लोक अमेरिकेत आले. आजची अमेरिका अशाच विस्थापितांची आहे. काही शेतमजुरांच्या पदरी जनावरांपेक्षाही हीन जिणं आलं होतं. ज्याने आपलं सारं आयुष्य शेतमजुरांच्या हक्कासाठी वेचलं त्या सिझर चावेझ यांच्या मनात दाटलेला निराशेचा काळोख अधिक गडद झाला होता...

सिचावेझ यांच्या घरातल्या एका कोंदट खोलीत मी पहुडलो होतो. शेतमजुरांविषयीची सारी तगमग त्या घरात कोंडली असावी. तिथल्या स्थलांतरित शेतमजुरांच्या स्थितीबद्दल अत्यंत पिळवटून निघणारी सिझरच्या शब्दांची कंपनं माझ्या मेंदूतून हटता हटत नव्हती. मला त्या कंपनांच्या पार्श्वभूमीवर ‘द न्यू कोलोसस’ या कवितेच्या ओळी स्मरल्या...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com