
प्रा. अविनाश कोल्हे
nashkohl@gmail.com
रशियन लेखक फ्योदर दस्तएव्हस्कीने कादंबऱ्यांप्रमाणेच अप्रतिम कथासुद्धा लिहिल्या आहेत. त्यातील एक कथा म्हणजे ‘स्टारी नाईटस’. त्यावर आधारित ‘चांदनी रातें’ नाटकाचे आता हिंदीत प्रयोग होत आहेत. नाटकाच्या कथानकात चार चांदण्या रात्रींना महत्त्व आहे. एका जातिवंत कलाकृतीची ओळख म्हणजे हे नाटक!