Premium|Chandrapur Municipal Corporation : अनाकलनीय घडामोडींमुळे सत्ता गेली

Maharashtra politics : चंद्रपूर महापालिकेत संख्याबळ असूनही प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची सत्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व भाजपच्या राजकीय समीकरणांमुळे निसटली.
Chandrapur Municipal Corporation

Chandrapur Municipal Corporation

esakal

Updated on

महापालिका निवडणुकीमध्ये चंद्रपूर, लातूरसारख्या मोजक्या महापालिकांमध्ये काँग्रेसला यश मिळाले. मात्र, महापौर कोण, यावरून काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेद उफाळून आले. त्यातून महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा नगरसेवकांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि चंद्रपूरची सत्ता काँग्रेसच्या हातातून निसटली. या सर्व घडामोडींविषयी प्रतिभा धानोरकर यांच्याशी ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी प्रमोद काकडे यांनी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com