नवी दिल्ली: चिनी स्टार्टअप DeepSeek ने संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे. चीनने विकसित केलेले AI मॉडेल हे OpenAI आणि Google सारख्या मोठ्या कंपन्यांच्या मॉडेल इतकेच प्रभावी असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र, शेअर बाजार आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यामध्ये मोठी खळबळ माजली आहे. तर भविष्यात या मॉडेलमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात मोठे बदल घडू शकणार आहेत.
मुळात Deepseek काय आहे? अमेरिका आणि चीनच्या Model मध्ये नेमका काय फरक आहे? Deepseek चे मालक कोण? चीनच्या या एका AI मॉडेलमुळे शेअरबाजार आणि एकूणच जगाच्या राजकारणावर काय आणि कसा परिणाम झाला आहे जाणून घेऊया 'सकाळ प्लस' मधून..