
डॉ. शैलेंद्र देवळणकर
चीनकडून काही महिन्यांपासून सोन्याची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. चीनच्या सोनेखरेदीमागील कारण स्पष्ट झाले नसले, तरी त्यामागे मोठ्या धोरणाचा भाग आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.