
प्रवीर पुरोहित
‘ऑपरेशन मेघदूत’मध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले सैनिक आणि वैमानिक एकत्र लढले. महाराष्ट्रानेही यामध्ये आपलं मोठं योगदान दिलं आहे. अनेक मराठी वैमानिक आणि सैनिकांनी पराक्रम गाजवला, शौर्यपदकं मिळवली, आणि काहींनी तर देशासाठी बलिदान दिलं.