Climate activists stage a protest inside the COP29 venue to demand a phase out of fossil fuels during the United Nations Climate Change Conference (COP29) in Baku(Photo by Laurent THOMET / AFP)
प्रीमियम आर्टिकल
Opinion: आलिशान गाड्या, कागदी टिशू, गरम हवा सोडणारे मोठाले हीटर...COP 29 मध्ये विसंगतींचा दाह आणि दुर्दैवाने खरा ठरलेला अंदाज
COP 29 Climate Fund Why is it Important: कॉप-२९ मध्ये अक्षय ऊर्जेची वाटचाल सोपी करण्यासाठी आणि जागतिक तापमानवाढीशी अनुकूलन करण्यासाठी ‘क्लायमेट फंड’ उभा करण्याचे ध्येय आहे.
COP 29 Azerbaijan Baku Global Climate Summit 2024
कोळसा, तेल आणि वायूपासून होणारे उत्सर्जन यावर्षी ०.८ टक्क्यांनी वाढेल. हे उत्सर्जन २०३० पर्यंत ४३ टक्क्यांनी कमी केले, तरच जागतिक तापमानवाढ १.५ अंशापर्यंत रोखले जाण्याची शक्यता आहे. अझरबैजान येथे सुरू असलेल्या हवामान परिषदेला उपस्थित राहून नोंदविलेली निरीक्षणे.

