

credit card usage growth in India
esakal
अलीकडच्या काळात तरुण पिढीमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या विविध सेवा, आकर्षक सवलती, खर्च करण्याची वाढती क्षमता, वापरातील सुलभता अशा विविध कारणांमुळे क्रेडिट कार्ड वापर वाढत आहे. बँकांसाठीही हा एक चांगला व्यवसाय विभाग ठरत आहे. क्रेडिट कार्डावरील वाढणारी थकबाकी हा चिंतेचा विषय असला, तरीही यातील वाढीची संधी लक्षात घेऊन बँका नियमपालनावर भर देऊन क्रेडिट कार्ड वापर वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर, बँक ऑफ बडोदाच्या बॉब कार्ड लि.चे एमडी आणि सीईओ रवींद्र राय यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी ‘सकाळ मनी’साठी घेतलेली
ही खास मुलाखत...