

CTET Exam 2026
sakal
अविनाश कुलकर्णी- avinashkulkarni1977@gmail.com
द्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) नुकतीच दोन दिवस नियोजनानुसार पार पडली. समाजमाध्यमांतून छत्रपती संभाजीनगरमधील एक प्रकरण इतके गाजले, की खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्याविषयी भाष्य करावे लागले. छत्रपती संभाजीनगरमधील काही केंद्रांवर प्रवेश देताना विवाहित महिला परीक्षार्थींना मंगळसूत्र आणि जोडवे काढून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या मुद्द्यावरून परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी उमेदवारांनी संताप व्यक्त केला.