
Delhi Assembly Elections 2025 AAP Vs BJP
सुनील चावके
मोदी सरकारने देशातील साडेतीन कोटी मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलेल्या अकल्पित सवलतीवरील पहिली प्रतिक्रिया दिल्लीच्या विधानसभा निवडणूक निकालातूनच उमटणार असल्यामुळे ‘आप’ आणि भाजपसाठी ही निवडणूक आणखीच उत्कंठावर्धक ठरली आहे.