
दिल्लीतील प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असणाऱ्या वाहनांवर बंदी घातली होती. या वाहनांना दिल्लीतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल/डिझेल भरण्यास परवानगी मिळणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, शासनाने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हा निर्णय प्रशासनाला पुढे का ढकलावा लागला? हा निर्णय नेमका काय आहे? अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात यापूर्वी झाले आहेत का? महाराष्ट्र राज्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून जाणून घेऊया.