Session in Actionesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Parliament Session: संसदेचे अधिवेशन संस्मरणीय कसे ठरले?
Budget Session: अर्थसंकल्पी अधिवेशनात विविध मंत्रालयांवर सखोल चर्चा झाली. वक्फ विधेयकावरील चर्चा विशेष लक्षवेधी ठरली.
सुनील चावके
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातील कामकाजाची नोंद घ्यायला हवी. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या शिक्षण, आरोग्य, रेल्वे, ऊर्जा, कृषी आणि गृह मंत्रालयाच्या कामगिरीवर दोन्ही सभागृहांमध्ये दीर्घ आणि गंभीर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले. वक्फ दुरुस्ती विधेयकावर पहाटेपर्यंत तब्बल चौदा तास चाललेली चर्चा खिळवून ठेवणारी ठरली.