
भारतातली सिंधू संस्कृती, इजिप्तचा पिरॅमिड अशा सगळया अतिप्राचीन काळाच्या आधीचा माणूस कसा दिसत असेल? फक्त कल्पनेत असणाऱ्या या माणसाच्या चेहऱ्याचा तुकडा संशोधकांच्या हाती लागलाय. त्याला त्यांनी नाव दिलंय, ‘पिंक’.
आजवर जगातला सगळ्यात जुना माणूस किंवा माणसाचा वंशज म्हणून फक्त होमो अँटेसेसरला आपण ओळखत होतो पण त्याच्याहीपेक्षा जुना किंवा त्यालाच काहीसा समकालीन म्हणता येईल असा पिंक आता संशोधकांनी शोधून काढला आहे.
कोण आहे हा पिंक?
हाडाच्या या तुकड्याने संपूर्ण इतिहास संशोधनाची दिशाच बदललीय... कशी ती वाचा...