Processed Food: दिवाळीचा उत्सव नुकताच संपला. अजूनही घराघरात दिव्यांचा प्रकाश आणि गोड पदार्थांचा सुगंध दरवळतो आहे. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, कडबोळी, चिवडा, अनारसे हे घरगुती पदार्थ आपल्या सणांचे प्राण आहेत.
दिवाळीचा उत्सव नुकताच संपला. अजूनही घराघरात दिव्यांचा प्रकाश आणि गोड पदार्थांचा सुगंध दरवळतो आहे. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, कडबोळी, चिवडा, अनारसे हे घरगुती पदार्थ आपल्या सणांचे प्राण आहेत.