Premium|Donald Trump Term : डोनाल्ड ट्रम्प यांचे वादळी वर्ष; जागतिक स्थैर्याला आव्हान

US politics : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात आयातशुल्क, विस्तारवाद आणि आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे जागतिक अस्थिरता वाढली.
Donald Trump Term

Donald Trump Term

esakal

Updated on

कल्याणी शंकर ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष 20 जानेवारीला पूर्ण होत आहे. ट्रम्प यांच्या कारकिर्दीतील हे पहिले वर्ष चांगलेच गाजले. ट्रम्प यांनी वर्षभर घेतलेल्या विविध निर्णयांचे परिणाम जगाला भोगावे लागले. आयातशुल्काचा एखाद्या शस्त्रासारखा वापर करून ट्रम्प यांनी जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण केली. त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी विस्तारवादाचे धोरणही अवलंबले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com