
बी. व्ही. जोंधळे
देशातील प्रत्येक व्यक्तीच्या शोषणमुक्तीचा विचार करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे देशविकासाची उत्तम दृष्टी होती. मानवमुक्तीच्या सर्व प्रवाहांना बरोबर घेऊन त्यांच्या भौतिक सुधारणांचा प्रयत्न करतानाच भारतीय राज्यघटनेत सर्वच उपेक्षित घटकांच्या ‘दुःखमुक्तीचा जाहीरनामा’ही त्यांनी समाविष्ट केला.