
डॉ. रंजन केळकर
r.r.kelkar@gmail.com
मॉन्सूनचा प्रवास कसा असतो याचा अभ्यास आपल्या देशात अनेक वर्षांपासून केला जातो. या वेळी मॉन्सून वेळेपेक्षा आधीच आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. तसेच काहींना पावसाचा पुढचा काळ असा असेल याचीही चिंता वाटू लागली आहे. यापुढे पाऊस कसा पडेल याचे गणित काही जण मांडत आहेत. पावसाचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असते. या साऱ्या बाबींचे विश्लेषण करताना काय लक्षात घ्यावे लागते, पावसाचे प्रमाण, त्याचा प्रवास आणि त्याचा इतिहास याचा वेध...