
डॉ. अनिल पडोशी
काश्मीरमध्ये केंद्र सरकार सातत्याने विकासासाठी खर्च करीत आले आहे. केंद्राने केलेल्या सढळ खर्चामुळे तेथील सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात फरक पडला आहे. त्यामुळे हा सर्वसामान्य माणूस नाराज आहे, हे म्हणणे सयुक्तिक नाही.
पा किस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेमध्ये भारताला उद्देशून अत्यंत विषारी आणि धमकावणारे भाषण केले. काश्मीरचा प्रश्न धगधगता ठेवायचा हा पाकिस्तानचा प्रयत्न जुनाच आहे.