Premium|Engineering Career Choices : कॉम्प्युटरच्या पलीकडचे

Computer Science vs Core Engineering : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत कॉम्प्युटर सायन्सकडे वाढणारा कल, पारंपरिक शाखांची घटती पसंती आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात करिअर निवडीचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित करणारा लेख.
Computer Science vs Core Engineering

Computer Science vs Core Engineering

esakal

Updated on

दीपक सारंग - sakal.avtaran@gmail.com

एकेकाळी अभियांत्रिकी म्हणजे विविध शाखांमधील संधींचे विश्व होते. आज ते मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीभोवती फिरताना दिसते; मात्र तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलाच्या काळात एका शाखेच्या गर्दीत भविष्य सुरक्षित आहे का, याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण उद्याचा भारत घडवण्यासाठी केवळ कोड लिहिणारे नव्हे; तर नवे तंत्रज्ञान निर्माण करणारे आणि विविध क्षेत्रांना दिशा देणारे अभियंतेही आवश्यक आहेत.

‘शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसते; ते राष्ट्राच्या भविष्याची दिशा ठरविणारे माध्यम असते.’ आज ही गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची ठरते आहे. कारण महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक अशा एका टप्प्यावर उभे आहेत, जिथे प्रवेश प्रक्रियेत घेतलेला एक निर्णय पुढील चार दशकांच्या करिअरवर परिणाम करू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com