
थिंकर आणि सिद्धांत
John Rawls – Theory of Justice :
न्याय्य समाजात प्रत्येक व्यक्तीस सम संधी मिळायला हवी.
Mahatma Gandhi – Sarvodaya Philosophy :
सर्वांचा सर्वांगीण विकास हे अंतिम उद्दिष्ट.
Friedrich Froebel – Education for Social Transformation :
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मूळ साधन.
Dr. B.R. Ambedkar – Social Justice & Empowerment :
वंचितांचे सशक्तीकरण हे सामाजिक सुधारणेचे केंद्रबिंदू.