
मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त)
भारताच्या बदलत्या लष्करी नीतीच्या व भौगोलिक-राजकीय आव्हानांच्या दृष्टीने कारगिलचे युद्ध (१९९९) आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ (२०२५) यांचा जवळचा संबंध आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ कमी काळात उच्च परिणाम साधलेली आणि नेमकेपणाने, सैन्य दलांनी समन्वयाने काम करून साध्य केलेली कामगिरी होती... ‘कारगिल’ संघर्षाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त.
का रगिलचे युद्ध (१९९९) आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ (२०२५) यांचा भारताच्या बदलत्या लष्करी नीतीच्या व भौगोलिक-राजकीय आव्हानांच्या दृष्टीने परस्परांशी संबंध आहे. या दोन घटनांच्या तुलनेतून युद्धनीतीमधील परिवर्तन, धोक्याचा अंदाज आणि भारताची तयारी, यांचे २५ वर्षांचे चित्र समोर उभे राहते.