Premium| Sugar side effects : साखरेचा अतिवापर म्हणजे लठ्ठपणा ते कॅन्सरपर्यंतचा धोका!

Sugar health risks : साखर खाणं किती घातक ठरू शकतं, हे अनेकांना माहीतच नसतं. लठ्ठपणा, कॅन्सर आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेऊया...
Sugar side effects

Sugar side effects

esakal

Updated on

जगभरात लठ्ठपणा वाढण्यामध्ये साखरेचा मोठा वाटा आहे. चहा-कॉफी, पॅकेज्ड पदार्थ, पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स, केक, बिस्किटे, चॉकलेट, मिठाया अशा कितीतरी पदार्थांमध्ये प्रक्रिया केलेली साखर वापरली जाते. ही साखर म्हणजे फ्रुक्टोजने बनलेली साखर आहे. अगोदरच साखरेत जास्त कॅलरी असतात. त्यात फ्रुक्टोजमुळे जास्त भूक लागते. शिवाय संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, फ्रुक्टोजमुळे लेप्टिन या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोनवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवणे सुद्धा अवघड होते. मग लठ्ठपणा अधिकच वाढत जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com