
ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये आणि मीटिंग रूममध्ये कुजबुज सुरू झालीये. सगळ्यांचे डोळे ईमेलवर खिळलेले आहेत. कारण काय? इंक्रीमेंट, म्हणजेच पगारवाढीचा सिझन! अनेकांसाठी हा एक मोठा एवेंट असतो. मागचं वर्षभर केलेल्या कामाचं फळ आता मिळणार असतं! पण हे फळ मिळवणं सोपं नाही, यात अनेक गोष्टींचा रोल असतो. चला, बघूया या 'पगार वाढ' होण्याच्या प्रोसेस मागे नेमकं काय काय असतं.
पगारवाढ नेमकी कशावर अवलंबून असते? तुम्ही काय काम करता, कसं करता इतकंच, की अजून काही पैलू असतात पगारवाढीचे? तर, नुसतं येऊन काम करणं पुरेसं नसतं, अजून बऱ्याच गोष्टी पहिल्या जातात. कुठल्या? ते जाणून घेऊयात सकाळ प्लसच्या या लेखातून...