Income Tax Penalty for Missed Disclosure

Income Tax Penalty for Missed Disclosure

esakal

Premium|Updated Income Tax Return ITR-U : सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम संधी!

Income Tax Penalty for Missed Disclosure : प्राप्तिकर विभागाची नोटीस किंवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी प्रलंबित उत्पन्न जाहीर करण्याची 'सुधारित विवरणपत्र' (ITR-U) ही शेवटची संधी आहे. नियमांमधील बदल आणि दंडाच्या तरतुदींनुसार आपले टॅक्स रेकॉर्ड्स वेळेत दुरुस्त करण्याबाबतचे हे सविस्तर मार्गदर्शन.
Published on

ॲड. सुनील टाकळकर- takalkars49@gmail.com

प्रा​प्तिकर कायद्याच्या कलम १३९(८ए) अंतर्गत ‘अपडेटेड रिटर्न’ (ITR-U) अर्थात सुधारित विवरणपत्र भरण्याची सोय करण्यात आली आहे. तुम्ही मूळ करविवरणपत्र भरले नसेल किंवा भरलेल्या अर्जात काही उत्पन्न दाखवायचे राहून गेले असेल, तर तुम्ही हे सुधारित विवरणपत्र भरू शकता. ही सुविधा केवळ कर चुकवणाऱ्यांसाठी नाही, तर प्रामाणिकपणे आपली चूक सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी एक कायदेशीर मार्ग आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com