Plastic Pollution : प्रदूषण संपवण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांच करतायत १००० पट जास्त प्रदूषण?

world Environment : जगातील ऑइल आणि केमिकल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून करोडो टन प्लॅस्टिकची निर्मिती होत असून हे प्लास्टिक पर्यावरणाचा दिवसेंदिवस नाश करते आहे. मुख्य म्हणजे या कंपन्या कधीकाळी प्रदूषण कमी करण्याच्या मुद्दयांवर एकत्र आलेल्या होत्या...
plastic pollution
plastic pollution esakal
Updated on

(Marathi news about world plastic pollution)

दिल्ली : आजही तुम्ही-आम्ही पर्यावरणाच्या बाबत स्वतः जागरूक राहत नव्या पिढीला हा पर्यावरणाचा हा संस्कार देतो आहोत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पर्यावरण कसे जपावे याचे धडे मुलांना देत आहोत. पण एकीकडे प्रचंड आशावादी बनत पर्यावरणाच्या प्रश्नाकडे पाहत असताना प्रचंड निराशा निर्माण करणाऱ्या बातम्या कानावर येऊन पडत आहेत.

जागतिक स्तरावर पर्यावरणाचे प्रश्न हे कसे हाताळले जातात याचे जिवंत उदाहरण नुकत्याच एका अहवालातून समोर आले आहे.

जगातील ऑइल आणि केमिकल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून करोडो टन प्लॅस्टिकची निर्मिती होत असून हे प्लास्टिक पर्यावरणाचा दिवसेंदिवस नाश करते आहे. मुख्य म्हणजे या कंपन्या कधीकाळी प्रदूषण कमी करण्याच्या मुद्दयांवर एकत्र आलेल्या होत्या... याहून दुर्दैवाची बाब ती काय..?

जाणून घेऊया त्या कंपन्या कोणत्या आणि त्यांनी कशा प्रकारे प्रदूषण निर्मितीमध्ये हातभार लावला आहे. आणि यावर जगातील पर्यावरणवादी मंडळी नेमकी काय म्हणत आहेत?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com