Premium|F&O Trading and Rising Losses : एफ अँड ओमध्ये झटपट पैसा कमावण्याचा मोह; ८७.७ टक्के ट्रेडरना तोटा

Why F&O Trading Is Risky : फ्युचर्स अँड ऑप्शन्समधून झटपट पैसा कमावण्याचे आकर्षण वाढत असले, तरी सेबीच्या अभ्यासानुसार आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ८७.७ टक्के वैयक्तिक ट्रेडरना नुकसान झाले आहे.
F&O Trading and Rising Losses

F&O Trading and Rising Losses

esakal

Updated on

गौरव बोरा - gauravbora89@gmail.com

शेअर बाजारात फ्युचर्स अँड ऑप्शन्स अर्थात ‘एफ अँड ओ’च्या माध्यमातून झटपट पैसा कमावण्याचे आकर्षण वाढत असले, तरी वास्तव वेगळेच आहे. ‘सेबी’च्या ताज्या अभ्यासानुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये तब्बल ८७.७ टक्के वैयक्तिक ‘एफ अँड ओ’ ट्रेडरना तोटा झाला. कमी भांडवल, अल्पकालीन व्यवहार आणि एक्सपायरीभोवती वाढलेली ट्रेडिंग यामुळे जोखीम अधिकच वाढत आहे. त्यामुळे ‘एफ अँड ओ’मध्ये पैसा कमावण्यापेक्षा भांडवल सुरक्षित ठेवणे आणि जोखीम नियंत्रित करणे हाच खरा खेळ ठरतो, याची जाणीव ठेवणे आवश्‍यक आहे.

अर बाजारामध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणजेच ‘एफ अँड ओ’कडे आज अनेकजण जलद पैसा कमावण्याचा मार्ग म्हणून पाहतात, त्यामुळे गेल्या काही काळात या बाजारात व्यवहार करणाऱ्यांची विशेषतः तरुणांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. मात्र, हे व्यवहार करणाऱ्यांपैकी जवळपास ८८ टक्के लोकांना नुकसान झाल्याची धक्कादायक आकडेवारी बाजार नियामक ‘सेबी’च्या आर्थिक वर्ष २६ मधील ताज्या अभ्यासातून समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com