
डॉ. गुरुदास नूलकर
सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेवर वादळी चर्चा सुरू आहे. एकूणच भारतीय नद्यांच्या सद्यःस्थितीत सुधारणा करण्याचे जोरदार प्रयत्न व्हायला हवेत. त्यात सरकारबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा ठरेल.