Premium|AI Geopolitics : परिणामांना सामोरे जाण्याचे वर्ष

India future outlook : जागतिक भू-राजकीय पटावरील अनिश्चिततेमुळे जगाचे अर्थकारण आणि शाश्‍वत विकासाच्या दिशेने अपेक्षित वाटचाल यावर कसा परिणाम होईल? २०२६ मध्ये तंत्रविकास जगाला कोणत्या वळणावर नेऊन ठेवेल?
AI in 2026, global geopolitics 2026, India future outlook, agentic AI trends, world economic forum agenda, AI governance

From Agentic AI to Green Trade Wars: What 2026 Holds for the Global Order

E sakal

Updated on

2026: How AI, Geopolitics and Climate Will Reshape the World

डॉ. रवींद्र उटगीकर, व्यवस्थापनतज्ज्ञ

कोविडोत्तर जगातील घडामोडी वेगवेगळ्या कारणांनी प्रचंड वेगाने घडताना आपण पाहात आहोत. गेल्या काही वर्षांत रशिया-युक्रेन संघर्ष आणि ट्रम्प यांच्या सत्तारूढ होण्याचे निमित्त ठरून जगाने `चढाई’ आणि ‘बढाई’ यांचे प्रहार अनुभवले. आता २०२६ हे वर्ष त्या संघर्षमय काळाच्या परिणाम आणि परिपाक यांचे असेल, असा अंदाज आहे.

सुदैव हे म्हणू, की हे विकासाच्या आघाडीवर तीव्र चढणीचे नव्हे, परंतु काहीशा अनोळखी वाटांवर नेणारे वर्ष ठरेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. त्यातही, भारतासाठी तरी तुलनेने अधिक आशादायी शक्यतांचा पट उलगडत आहे.

वास्तववादी राहा आणि चमत्कार घडावा, यासाठी प्रयत्नशीलही.

ओशो

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com