Premium| Gold Prices Surge: गोल्ड मार्केटचा आढावा; सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरेल का?

Future of Gold Investment: सोन्यात गुंतवणूक ही पारंपरिक आणि सुरक्षित पर्याय मानली जाते. सध्याच्या परिस्थितीत, त्याचा परतावा कसा असेल हे जाणून घेऊया.
Gold Investment
Gold Investmentesakal
Updated on

अमित मोडक

ceo.pngs@gmail.com

भारतीयांसाठी सोन्यातील गुंतवणूक हा पारंपरिक पर्याय आहे. सध्याच्या जागतिक अस्थिर परिस्थितीत तर जगभरातील मध्यवर्ती बँकांनीदेखील सोनेखरेदीवर भर दिला आहे. सोन्याचे भाव सतत वाढत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारही चांगला परतावा मिळण्याच्या आशेने सोनेखरेदी करत आहेत. सोन्यातील ही गुंतवणूक लाभदायी ठरेल का, सोन्याचे भाव पुढील काळातही वाढतील का? आता सोनेखरेदी करावी का? असे प्रश्‍न त्यांना भेडसावत आहेत. त्याबाबत पीएनजी अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमित मोडक यांनी ‘सकाळ’शी साधलेल्या संवादाचा हा सारांश...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com