

From Village Struggles to Global Gold Empire: Appasaheb Kondhare Inspires Millions
E sakal
प्रसाद घारे, prasad.ghare@gmail.com
प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, प्रामाणिकपणा, सचोटी आणि अपार कष्टाच्या भांडवलावर अप्पासाहेब कोंढारे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले असून, आज त्यांनी दुबईत कार्यरत असणाऱ्या एपीके ज्वेलरी एलएलसी ही घाऊक बाजारात सोन्याची खरेदी-विक्री करणारी कंपनी उभी केली आहे. दुबईसह घाना, टांझानिया येथे त्यांनी उभारलेले ‘सुवर्ण साम्राज्य’ त्यांच्या कष्टाची सुफळ-समृद्ध कहाणी आहे. त्यांची ही प्रेरणादायी सुवर्णगाथा...