
डॉ. अनिल लचके
मूळ शोधातून नवीन उपयुक्त वैज्ञानिक कल्पना सुचू शकते आणि तिचा व्यावहारिक उपयोग करता येतो. हे एखादे उत्पादन असू शकते किंवा मूळ उत्पादन अभिनव पद्धतीने तयार करता येते. याला इन्व्हेन्शन म्हणता येईल. इन्व्हेन्शनमध्ये उपयुक्त बदल केला जातो, तेव्हा त्याला इनोव्हेशन म्हणता येईल. यासाठी नवोपक्रम आणि सर्जनशीलता उपयुक्त पडते.