Marathi book Guinness Gatha

Marathi book Guinness Gatha

esakal

Premium|Marathi book Guinness Gatha : लोकसहभागाच्या नियोजनातून विश्‍वविक्रम...

Pune Book Festival Guinness Records : राजेश पांडे यांचे 'गिनीजगाथा' हे पुस्तक एका सामान्य कार्यकर्त्याच्या अफाट नियोजनातून साकारलेल्या १२ जागतिक विक्रमांचा आणि सांघिक नेतृत्वाचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे.
Published on

विनायक लिमये

एखादी व्यक्ती राजकारणात किंवा समाजकारणात असेल तर त्याचा लोकांशी असलेला संपर्क आणि त्यांना तो कशा पद्धतीने एकत्र करू शकतो यावर त्याच्या हातून होणाऱ्या कामाचे भवितव्य ठरते. अर्थातच हे सगळ्याच नेत्यांना तसेच समाजकारण्याना लागू होते. या पार्श्वभूमीवर राजेश पांडे यांच्या ‘गिनीजगाथा’ या पुस्तकाचे वेगळेपण लक्षात येते. हे खरेतर एका कार्यकर्त्याच्या नियोजनाचे व त्याने साकारलेल्या वेगळ्याच उपक्रमाचे ‘डॉक्युमेंटेशन’ आहे. ‘पुणे पुस्तक महोत्सव’ या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी करणारे कुशल संयोजक म्हणून पांडे यांची ओळख आहे. पण पांडे यांचे काम केवळ त्यापुरतेच मर्यादित नाही, त्याच्या अनेक कामापैकी ते एक काम असा प्रकार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com