

Haircut According To Face Shap
esakal
स्वप्ना साने
केसांची फॅशन म्हटल्यावर त्यात हेअर कलरचा समावेश असतोच. ट्रेंडिंग कलर किंवा फॅशन कलर्स वापरून केसांना स्टाइल करता येते. विशेषतः लांब केस असतील, तर हायलाइट्स करून किंवा लोलाइट्स करून ट्रेंडी लुक देता येतो.