Premium|Honesty and Humanity : गोस्ट सांगा ना बाबा...

Honesty and Humanity in Everyday Life : पैशाच्या हव्यासापोटी मायभूमीला फसवणाऱ्यांच्या जगात प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपणाऱ्या सामान्य माणसांचे महत्त्व अधोरेखित करणारी, आजोबा आणि नातवाच्या संवादातून उलगडणारी गोष्ट.
Honesty and Humanity in Everyday Life

Honesty and Humanity in Everyday Life

esakal

Updated on: 

किशोर बळी - sakal.avtaran@gmail.com

मोठमोठे श्रीमंत लोकंबी हजार-करोड रुपये घेऊन परदेशात पऊन जातात अन् आपल्याच मायभूमिले फसोतात. पन असाबी एखांदा मनानं श्रीमंत मानूस

असते, की ज्याले अजिबात पैशाचा लोभ नसते. आज

अशी इमानदारी अन् मानसातली मानुसकी टिकून हाये, म्हनूनच तं हे जग टिकून हाये बाबू.

‘‘बाबा मले गोस्ट सांगा ना. लय दिवस झाले तुम्ही गोस्ट नाई सांगतली मले.’’

‘‘नीज बरं पटकन बाबू. सकाऊन पायटीच उठा लागते म्हनतं ना? मंग आता काहाले जागरन करत बसतं?’’

‘‘मी बराबर उठतो ना बाबा. अलाराम लावेल हाये ना आईनं. सांगा ना गोस्ट. तुम्हाले तं आता टाइमच नाई भेटत गोस्ट सांगाले.’’

‘‘आता कोनतीच गोस्ट सांगाव गळ्या तुले? माल्याजवळच्या सबन गोस्टी सरल्या आता. नीज बरं सटकन-पटकन. पायटी लवकर उठून तयारी करून शाळेत जा लागते तुले.’’

‘मंग यू-टुबवर लावून द्या मले गोस्ट. द्या मंग तुमचा मोबाईल माल्याजवळ.’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com